आपापल्या क्षेत्रात स्वतःला गाडून घेऊन काम करणारी अशी माणसं अजूनही संपलेली नाहीत...
आता ‘खरेखुरे आयडॉल्स’ या मालिकेतलं हे तिसरं पुस्तक प्रकाशित होत आहे. ज्यांच्या कामामधून कुठे प्रश्न सोडवले जात आहेत, कुठे न्याय मिळवून दिला जात आहे, कुठे संशोधनामुळे जीवन सुकर होत आहे, कुठे नवे पायंडे पाडले जात आहेत, कुठे स्थानिक बुद्धी-शक्तीचा मिलाफ करून नवनिर्माण घडत आहे, कुठे त्यांच्या कामामुळे व्यवस्थेत सकारात्मक हस्तक्षेप होऊन व्यवस्था सुधारण्यास मदत होत आहे, ते खरे समाजाचे आयडॉल्स.......