‘द केरला स्टोरी’ : हा चित्रपट जरूर पहावा आणि काय समजायचं ते समजून जावं. आपण तेवढे सुज्ञ नक्कीच आहोत...
या चित्रपटावर बंदी वगैरे घालू नये. राजकारण्यांनी त्याचा प्रचारपट करू नये. चित्रपटातील सर्व खरं असतं, अशी स्वतःची भाबडी समजूत आजकाल कोणी करून घेत नाही. लोकांना रोजच्या जीवनात जातधर्मविरहित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याविषयी कोणी काही बोलत नाही. सर्वच राजकारण्यांचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतप्रवाह वळवण्याचे मनसुबे लोक चांगलेच जाणून आहेत
.......