जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन शांतता आणि सलोख्याच्या मार्गाने पूर्वपदावर आणावे
सध्या जम्मू-काश्मीरमधील जनता जीवनावश्यक गरजा आणि नागरी स्वातंत्र्यापासून वंचित असल्याने अत्यंत हलाखीच्या आणि तणावग्रस्त स्थितीमध्ये आहे. तेथील लहान मुलांच्या मनावरही विपरीत परिणाम झाला आहे. तेथील स्थानिक नेत्यांना स्थानबद्ध किंवा अटक केलेली असून त्यांचा जनतेशी संपर्क तोडण्यात आला आहे. नेतृत्वहीन समाज हे अराजकाला आमंत्रण असते.......