उपजीविकेचे साधन म्हणून शेतीकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन होता, तो भांडवलशाहीने बदलून टाकत जमिनीला क्रयवस्तू करून टाकले!
आज परिस्थिती अशी आहे की, ८० टक्के लोकांच्या लक्षात आलेय की, आपण आजवर ज्या मागे धावलो ते आभासी आहे. म्हणून कालपर्यंत आरक्षण मागणाऱ्यांना ते मारत होते, आता ते आरक्षणासाठी मरायला तयार आहेत. म्हणजे गेल्या दोनशे वर्षांच्या प्रक्रियेत ब्रिटिशांनी शेतीत भांडवली हस्तक्षेप केल्यानंतर परात्मता आली. त्यामुळे खायला, आरोग्यसुविधा आणि शिक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणण्याची आता गरज उरली नाही.......