शेषन निवडणूक कायद्याची कशी पायमल्ली केली जात आहे, हे सभांमधून सांगू लागले, त्यांना प्रतिसाद मिळू लागला. ते पाहून राजकीय पुढारी चकित झाले.
डिसेंबर १९९० ते डिसेंबर १९९६ या काळात टी. एन. शेषन हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त होते. त्यांची कारकीर्द खूप गाजली. ते सर्वसामान्य भारतीयांचे ‘नायक’ ठरले होते. त्यांच्या कारकिर्दीविषयी ‘शेषन : अॅन इंटिमेट स्टोरी’ हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार के. गोविंदन कुट्टी यांनी लिहिलं. त्याचा मराठी अनुवाद ‘शेषन’ या नावानं ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी केला. या पुस्तकातील हा संपादित अंश.......