…आणि अशा प्रकारे ‘टाइम्स नाऊ’ने मला ‘देशद्रोही’ ठरवले!
डीएनए, हिंदुस्थान टाइम्स, फ्री प्रेस जर्नल यांसारख्या इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जवळपास १० वर्षे पत्रकार म्हणून काम केलेले आणि मूळचे मुंबईकर असलेले कुणाल पुरोहित सध्या लंडनमध्ये शिकत आहेत. त्यांनी नुकत्याच लंडनमध्ये सामुदायिक हिंसाचाराच्या विरोधात आयोजित केलेल्या निषेध मोर्चात भाग घेतला. त्यानंतर अचानक एका भारतीय इंग्रजी वृत्तवाहिनीवर ते 'देशद्रोही' म्हणून झळकले.......