काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांसाठी फुकटचा सल्ला!
फालतू गोष्टींना महत्त्व देत त्याच्यावर चर्चा होऊ देऊ नये किंवा त्यात भाग घेऊन अडकून पडू नये. नथुराम गोडसे, हिंदू-मुस्लीम यासारखे मुद्दे आउटडेटेड करायला हवेत. ज्या ज्या वृत्तवाहिन्या या विषयांवर चर्चा घेतील, तिथं आपले प्रतिनिधी पाठवूच नयेत! रोजगार, आर्थिक विकास, सामाजिक विकास असे मुद्दे असतील तरच वृत्तवाहिन्यांच्या चर्चेत भाग जायला प्रवक्ते, वक्ते, नेते पाठवावेत.......