क्लेमेंट फावाले : मुंबई विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अॅम्बेसेडर’!
महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी वागणूक मिळाली. त्याविरुद्ध त्यांनी शांततेनं लढा दिला आणि तिथल्या सामान्य जनतेसमोर एक आदर्श ठेवला. त्याच महात्मा गांधींच्या देशात आज एक परदेशी नागरिक वर्णद्वेषाविरुद्ध लढा देत आहे याहून लाजीरवाणी गोष्ट ती कुठली असावी? एक-दोघांच्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण समाजालाच वाळीत टाकण्याची प्रथा आपल्या देशात कधी संपणार?.......