कॉम्रेड विलास सोनवणे : मातीशी नाळ असलेला कृतिशील विचारवंत
भारतीय दृष्टिकोनातून मार्क्सवादाचे आकलन करत येथील जाती व धर्माचे प्रश्न हाताळण्याचे महत्त्वाचे कार्य कॉम्रेड विलास सोनवणे यांनी केले. निसर्ग व मानवाला केंद्रस्थानी ठेवून विकास कसा साधता येईल, याचा विचार त्यांनी समाजाला दिला. जल, जंगल, जमीन, निसर्ग, पर्यावरण, शिक्षण हा त्यांच्या कायम चिंतनाचा आणि आस्थेचा विषय होता.......