“…वर्गणीदारांचा अप्रामाणिकपणा घायाळ करणारा आहे” : पुरुषोत्तम पाटील
काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा व कविविमर्श यांनाच केवळ वाहिलेल्या ‘कविता-रती’ या द्वैमासिकाचे संस्थापक-संपादक व कवी पुरुषोत्तम पाटील यांचं १७ जानेवारी रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं. मराठी साहित्यविश्वात ‘पुपाजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्रतस्थ संपादकाला ‘खानदेशचे श्रीपु’ असंही सार्थ अभिमानानं म्हटलं जायचं. त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचा संपादित अंश. .......