संमेलनाध्यक्ष आनंद यादवांचे भाषण, लिहिलेले पण न केलेले (पूर्वार्ध)
२००९ साली ८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वरला २०, २१ आणि २२ मार्च रोजी अध्यक्षाशिवाय पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण कथा-कादंबरीकार आनंद यादव यांची निवड झाली होती. पण दुर्दैवाने यादवांना या संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा तुकोबा चरणी वाहावा लागला. तेव्हापासून हे भाषण अप्रकाशितच राहिले. ते यादवांची मुलगी, कीर्ती मुळीक आणि मसाप, पुणे यांच्या सहकार्याने आठ वर्षांनी उपलब्ध झाले आहे.
.......