सोशल मीडियाचे ‘अन-सोशल’ करणारे, जीवावर बेतणारे घातक दुष्परिणाम
Elias Aboujaoude यांच्या ‘Virtually You : The Dangerous Powers of the E-Personality’ या अप्रतिम पुस्तकामध्ये इंटरनेटचा वापर हा ‘ऑबसेसिव्ह-कम्पलसिव्ह डिसऑर्डर’ या विकारामध्ये मोडतो, असं म्हटलं आहे. आपलं वैयक्तिक आयुष्य, आपले मित्र, नातेवाईक, आपला जोडीदार, आपली मुलं, आपली कारकीर्द या सगळ्यांना धोक्यात आणू पाहणाऱ्या सवयी इंटरनेटनं आपल्याला लावल्या आहेत.......