राजन गवस : भारतीय लेखकाला वास्तववादी परंपरेचं विस्तारशील रणांगण असल्यामुळे श्रेष्ठ प्रतीची कादंबरी लिहिता येते, हे सिद्ध करणारा लेखक
राजन गवस यांचे समग्र साहित्य हे कृषी-संस्कृतीत असणाऱ्या समष्टीकेंद्री जीवनदृष्टीने प्रभावित आहे. आजूबाजूच्या चिंतनशील सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या लेखनाला वैचारिक, सामाजिक, चिंतनशील, मानवतावादी असे अनेक आयाम आहेत. कर्नाटकाच्या सीमेलगतच्या प्रदेशातील त्यांचं साहित्य फक्त ‘प्रादेशिक’ न राहता साऱ्या सीमा ओलांडून सर्वच भारतीयांना ते ‘आपलं’ वाटत आलेलं आहे.......