नवीन शैक्षणिक धोरण विविधरंगी संकल्पना आणि चांगले आदर्श यांनी भरलेला आणखी एक दस्तऐवज आहे का?
खरंच आपण आपल्या समाजाची पुनर्रचना, सार्वजनिक शिक्षणामध्ये मोठी गुंतवणूक, सर्वसमावेशक नीतीमूल्यं असलेली उच्च गुणवत्तेची शाळा\महाविद्यालयं सुरू करण्याबद्दल, शिक्षणाचा ध्यास असलेले अधिकाधिक शिक्षक नेमण्याबद्दल, त्यांच्या सर्जनशीलतेवर व बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवण्यास आणि समतावादी व कनवाळू समाजाकडे जाण्यास तयार आहोत का?.......