पुन्हा बाईच ‘सॉफ्ट टार्गेट’! तिचे कपडे, बोलणे-हसणे-बसणे-चारचौघांत मिसळणे, ‘त्याच्या’पेक्षा वरचढ ठरणे... सहजासहजी नाही पचनी पडत धर्मद्वेष्ट्यांच्या
मागे ‘टिकली’ नाही म्हणून हिंदुत्व ‘खतरे में’ आले होते, तसेच हे बुरखा प्रकरण. महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना चौकटीत बांधून ठेवणाऱ्या जुनाट, तथ्यहीन रूढी मोडून समाजात स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी मार्ग मोकळा करून देणाऱ्या सर्व समाजसुधारकांनी कसोशीने केलेल्या प्रयत्नांची आपण माती करतोय, असे वाटतेय... पुन्हा त्याच मार्गावर जाऊन.......