‘काँग्रेस’ हा एक ‘विचार’ आहे. तो लोकशाहीत टिकला पाहिजे!
जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा मी अण्णा हजारेंच्या ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’मध्ये सक्रिय होतो. त्यामागे अनेक छुपे गणिते होती. तेव्हा रामदेव बाबांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध घेतलेला स्टँड मला गरजेचा वाटायचा. तेव्हा मी काँग्रेसविरुद्ध मतप्रदर्शन करायचो, पण तेव्हा कुठलाही काँग्रेस कार्यकर्ता माझ्या अंगावर धावून येत मला ‘भाजपचा चमचा’, ‘देशद्रोही’ असे काही संबोधायचा नाही.......