चला, जरा सुशांतसिंग राजपूतच्या चित्रपटातील ‘हिंदू-मुस्लीम मैत्री’ आणि इतर ‘गैरसोयीच्या सत्या’बद्दल बोलूया…
सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर स्वयंघोषित, स्वहितपूजक प्रवक्त्यांनी ध्वनित केलेल्यापेक्षाही या तरुण कलावंताकडे बरंच काही होतं. त्यामुळे हे बिडंबनात्मक आहे की, त्याच्या हयातीत ज्या शक्तींनी त्याच्या चित्रपटांवर आणि त्याने स्वत:च्याच समुदायाच्या विरोधी घेतलेल्या बहुचर्चित खंबीर भूमिकेवर टीका केली, त्याच शक्ती आता त्याच्या मृत्यूनंतर त्याला स्वत:च्या सोयीप्रमाणे साचेबद्ध करण्याचा आटापिटा करताहेत.......