डॉ. आंबेडकर आणि म. गांधीजी
गांधी म्हणजे भारतीय राजकारणाचे अध्वर्यू, हुकूमशहा, भारतीय लोकांचे अनभिषिक्त सम्राट. असा माणूस आज एकदम बिथरला गेला होता. त्यांच्यातून विजेची एक लहर झपाटून गेली. पुन्हा गांधींशी संवाद करणे म्हणजे कायमची कटुता व न संपणारे दु:ख निर्माण करण्यासारखे होते. एका हिंदू पुढाऱ्याची ही हिंमत गांधीजींना आश्चर्यात टाकणारी होती. परंतु विरोधाची धार तीव्र होती. हीच मुलाखत गांधी-आंबेडकरवादाची नांदी ठरली.......