‘करोना व्हायरस’सारख्या आपत्ती उद्भवतात, तेव्हा समाजातलं ‘कटु वास्तव’ अधिक तीव्र स्वरूपात उघडं पडतं!
शहराच्या आणि या वर्गाच्या मध्ये फक्त ‘व्यापार’ उरतो, पण मानवी समाज फक्त व्यापारी तत्त्वावर जगणारा नाही, तो सहकार्याच्या, एकात्मतेच्याही तत्त्वावर जगणारा आहे. त्यामुळेच करोनासारख्या आपत्ती उद्भवतात, तेव्हा समाजातलं हे कटु वास्तव अधिक तीव्र स्वरूपात उघडं पडतं. सद्यपरिस्थितीत आपण या वर्गाला एक समाज म्हणून थोडं संवेदनशीलतेनं निदान ‘ऐकू’ जरी शकलो, तरी एकात्मतेचा एखादा धागा विणला जाऊ शकतो!.......