ईव्हीएम-व्हीव्हीपॅट ही पारदर्शक, अचूक तसेच सुरक्षित यंत्रे आहेत. मानवी चुका कमी करण्यासाठी त्यांची मदत होते
भारत निवडणूक आयोगाच्या गेल्या सात दशकांच्या इतिहासात निवडणूक आणि मतदान प्रक्रियेत अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र मतपेटी ठेवून घेण्यात आलेल्या १९५१च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते मतपत्रिका, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट अशा साधनांद्वारे निवडणूक प्रक्रिया सातत्याने बदलत आली आहे. या बदलाचा तपशीलवार आढावा घेणारा लेख.......