‘समान नागरी कायदा’ हा सर्व धार्मिक, वांशिक समूहांसाठी एकाच स्वरूपाचा असेल, तरच त्यास ‘समान नागरी कायदा’ म्हणता येईल!
समान नागरी कायदा हा सर्व धार्मिक, वांशिक समूहांसाठी एकाच स्वरूपाचा असेल, तरच त्यास समान नागरी कायदा म्हणता येईल. तसे होणार नसेल, तर वर्तमान राज्यकर्त्यांनी ही ‘नसती उठाठेव’ न केलेली बरी. केवळ मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी असल्या चर्चांचा गदारोळ उडवून देण्याचा हा धंदा केवळ बहुसंख्याक समाजाची मते मिळवण्याची धडपड आहे.......