‘ठरवून केलेल्या लग्ना’च्या मुळांचा शोध… ‘मनुस्मृती’पासून ‘इंडियन मॅचमेकिंग’पर्यंत…
‘इंडियन मॅचमेकिंग’ ही वेबसिरीज पाहताना भारतातील व जगभरातील विवाहाची सामाजिक-राजकीय, धार्मिक मुळे; तसेच ही विवाहसंस्था ज्या पद्धतीनं उत्क्रांत झाली आहे, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये २००० साली प्रकाशित झालेला अहवाल सांगतो की, दक्षिण आशियाई तरुण जोडीदार निवडण्यासाठी अधिकाधिक वैवाहिक संकेतस्थळांचा उपयोग करत आहेत आणि ते या सगळ्यामधून त्यांच्या कुटुंबीयांना बाजूला ठेवत आहेत.......