करोना व्हायरसच्या संसर्गापासून वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना दूर कसे राखायचे?
असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या कामाची देशाला गरज आहे- किराणा मालाचे दुकानदार, आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वांत प्रथम प्रतिसाद देणारे, अत्यावश्यक उत्पादन करणारे कामगार इत्यादी. आपल्याला वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकांची अत्यंत गरज आहे, हे उघड आहे. मात्र त्यांना त्यांच्या कामामधून रोगाचा सर्वाधिक धोका असतो. तेच स्वतः पेशंट न बनता इतर पेशंट्सची सेवा करू शकतील, यासाठी काय करता येईल?.......