भारताची फाळणी खरंच का महात्मा गांधींमुळे झाली?
महात्मा गांधींनी मुस्लिम अनुनयाचे राजकारण केले आणि गांधीच फाळणीला जबाबदार होते, असा कुप्रचार हिंदुत्ववादी लोकांकडून नेहमीच केला जातो. आणि सामान्य माणूस या प्रचाराला बळी पडतो. इतिहास याच्या नेमका उलट आहे. फाळणी टाळण्यासाठी गांधीजींनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. या प्रस्तावावरून हे दिसून येते की, फाळणी टाळण्यासाठी गांधीजी कोणत्या टोकाला जायला तयार होते.......