‘उदाहरणार्थ नेमाडे’ आणि मी
‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा मराठीतला पहिला डॉक्युफिक्शन चित्रपट. नेमाडे यांच्यावर चित्रपट करणं हे माझं स्वप्न होतं. त्यांच्या कथेतली पात्रं, त्यातला निसर्ग, नेमाडेंच्या कविता यांनी मी झपाटून गेलो होतो. अवघ्या सहा कादंबऱ्यांनी अवघं लेखनविश्व व्यापून टाकलेल्या नेमाडेंचं लेखन विलक्षण आहे. ‘कोसला’, ‘बिढार’, ‘झूल’, ‘जरीला’, ‘हिंदू’. प्रत्येक गोष्ट वेगळी. वेड लावणारी. त्यांच्या कवितांची तर बातच और. त्यांच्या आयुष्यातल्य.......