प्रेरणेचा प्रवास - प्रश्नातून पुढचा प्रश्न हवा
आपल्याला प्रश्न विचारताही आले पाहिजेत. विशेषत: पत्रकार, लेखक, कलाकार,कलावंत. पत्रकारांना तर प्रश्न विचारताच आले पाहिजे. लेखक, कलावंत, चित्रकार वगैरे वगैरे त्यांच्या अभिव्यक्तीतून, कलेतून काही प्रश्न मांडत असतो. मग ती कविता असेल, कथा असेल, कांदबरी, समीक्षा, चित्र किंवा संगीत असेल या माध्यमांचा तो प्रश्न मांडण्यासाठी वापर करत असतो. तरुणांच्या मनात प्रश्न विचारण्याची एक ऊर्मी निर्माण झाली पाहिजे.......