प्रत्येक सत्ताकेंद्र आणि व्यावसायिक जाळे आपल्याच हातात असले पाहिजे, हे भाजपचे खरे ‘राजकारण’ आहे!
श्रीमंत कुटुंबे त्यांची श्रीमंती तोऱ्यात मिरवतात, कारण त्याशिवाय त्यांचा रुबाब, स्थान, माहात्म्य वाढत नाही, तसेच राजकीय पक्षाचे आहे. त्यामुळे भाजप हा पक्ष श्रीमंत तर आहेच, त्याचसोबत त्याचे प्रदर्शन आणि अवडंबर माजवणाराही पक्ष आहे. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमातून, प्रसंगातून झालेला खर्च डोळे दिपवणारा असतो. अशा अनेक लहान-मोठ्या ‘इव्हेंट्स’मधून वर्षभरात केला जाणारा खर्च किती हजार कोटी रुपयांचा असेल, याचा अंदाज .......