आपण ‘आधुनिक’ यंत्र-तंत्र वापरतो, परंतु ‘आधुनिक जीवनशैली’ आत्मसात केलेली नसते!
पूर स्थिती का उद्भवली, धरणांच्या व्यवस्थापनात त्रुटी होत्या का, नद्या गाळानं भरलेल्या होत्या का, शेतात वा पूररेषांची पर्वा न करता घरं बांधण्यात आली होती का, असे अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण होतात. ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार अशा अनेक यंत्रणांबाबत प्रश्न निर्माण होतात. आज गरज आहे मदत आणि पुनर्वसनाचं काम वेगानं आणि सुसंघटितपणे करण्याची.......