‘अर्थसूत्र’ : प्रस्तुत ग्रंथ म्हणजे प्राचीन भारतीय आर्थिक विचारघटक एकत्रित गुंफण्याचा प्रयत्न आहे
संस्कृतमध्ये ‘सूत्र’ म्हणजे ज्यात रत्ने एकत्रपणे ओवलेली असतात असा धागा किंवा दोरा होय. प्राचीन काळी तात्त्विक विचार, तत्त्वे आणि नियम संक्षिप्तपणे सुभाषितांमध्ये व्यक्त केली जात. ती भूर्जपत्रांवर लिहिली जात आणि ही पत्रे धाग्याने एकत्रित शिवली जात असत. अशा प्रकारे, अलंकारिक भाषेत आणि शब्दशः या लेखनाला ‘सूत्रे’ असे म्हटले जाई. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे प्राचीन भारतीय आर्थिक विचारघटक एकत्रित गुंफण्याचा प्रयत्न आहे.......