निर्भया प्रकरणातल्या आरोपींची फाशी कायदेशीर आधार घेऊन थांबवली गेली आहे?
दहा गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निर्दोषाला शिक्षा होऊ नये, हे आपल्या राज्यघटने स्वीकारलेले मूलभूत तत्त्व आहे. या निर्णयानुसारच दिल्ली तुरुंग अधिनियमात बदल असा झाला की, ‘एकाच गुन्ह्यातल्या सर्व आरोपींचे सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून संपत नाहीत, तोपर्यंत एकाही आरोपीला फाशी देऊ नये.’ आणि याचाच कायदेशीर आधार घेऊन निर्भया प्रकरणातल्या आरोपींची फाशी तूर्त थांबवली आहे.......