‘आपकी बार चारसौ पार’ न होता, ‘अब की बार देढ सौ की मारामार’ असे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे...
जेव्हा मोदी गॅरंटी देतात, तेव्हा ती लालूच नसते, पण तेच दुसऱ्याकडून केले गेले, तर त्या ‘रेवड्या’ असतात. भाजपने केले, तर मात्र ‘सबका विकास’ होतो, आणि इतरांना केले की, देश बुडतो. भाजपचे हे ढोंग आता जनतेच्या लक्षात आलेले आहे. ‘अब की बार... चारसौ पार’ ही घोषणा त्याच घाबरगुंडीचे द्योतक आहे. २००४मध्ये ‘इंडिया शायनिंग’ जी गत झाली, तीच गत ‘चारसौ पार’ची होणार आहे.......