परमेश्वराला नाकारायला माणसांना एवढा वेळ का लागतो?
माणूस हा एक ‘रॅशनल’ प्राणी आहे असे आपण आपल्या लहानपणापासून घोकत असलो, तरी कित्येकाच्या आयुष्यात रॅशनॅलिटीचा मागमूसही नसतो, हा आपल्या नित्याचा अनुभव आहे. रॅशनॅलिझमचा मूळ गाभाच परमेश्वर या संकल्पनेची चिकित्सा करणे हा असतो. हीच चिकित्सा आपल्याला नास्तिकतेपर्यंत पोचवते.......