तालिबान, अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, चीन आणि भारत… एक धावता दृष्टीक्षेप
१८ वर्षे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात तालिबानशी युद्ध करत होते. त्यात १,५७,००० लोक मारले गेले. यात २४०० अमेरिकन सैनिकही मारले गेले. २५ लाख अफगाणी शरणार्थी नागरिक जगभर विखुरले. त्यामुळे अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले, तर आपली खैर नाही, याची बहुसंख्य अफगाण नागरिकांची खात्री होती. आणि आता तेच घडले आहे.......