वंचितांचे राजकारण उभे झाले नाही. का? त्या राजकारणाचा अप्रामाणिकपणा हे त्याचे कारण आहे!
गेल्या ३८ वर्षांत अॅड. आंबेडकर यांचे राजकारण जम बसवू शकले नाही, ते वाढले नाहीत, हे वास्तव लोकसभा निवडणुकीतून तरी उघड झाले आहे. म्हणून त्यांच्या वंचितांच्या राजकारणाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यांचे राजकारण उभे झाले नाही, कारण दै. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे, “वंचित जातींचे संख्याबळ हे त्याला कारण नसून त्या राजकारणाचा अप्रामाणिकपणा हे त्याचे कारण आहे!”.......