पत्रकारितेला घाला ‘ग’च्या ‘गा’मध्ये!
सध्याची पत्रकारिता पातळ, भ्रष्ट, उथळ, बेजबाबदार, बेभान, ‘आहे रे’ वर्गाला अनुकूल बनलीय. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या त्या माध्यमाचा मालक वर्ग. ‘जो माल लगायेगा वो माल पायेगा’, या बनियेगिरीला व्यावसायिकता मानलं जात असल्यानं पत्रकारितेची जी ताकद त्याचा ‘कंटेंट’ असायचा, त्यावरच आघात होऊ लागल्यानं ही वेळ आलीय.......