कामाचे ४८ तास केल्याने आपण सगळेच ‘जेम्स बॉन्ड’प्रमाणे अलिप्तपणा व एकटेपणा सोसत केवळ कर्मचारी म्हणून आयुष्य जगू आणि तेसुद्धा अल्पजीवी...
अपुरी झोप घेणारे कर्मचारी दुसर्यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. स्वत:च्या चुकांसाठी दुसर्याला दोष देतात. ज्यांना रात्री काम करावे लागते अशा व्यक्तींना सोडून जे रात्री झोप घेऊ शकतात, पण Netflix, online surfing, gaming, porn, social media यांमुळे घेत नाहीत. अशा व्यक्तींची कामाची गुणवत्ता कमी असणे, खोट बोलणे, काम उद्यावर ढकलणे, नैतिकता कमी असणे असे प्रकार संशोधनात Matthew Walker यांना आढळून आले आहेत.......