‘शांघाय सहकार्य संघटने’ची ‘वारी’ घ्यावी सोन्याने भरून...
SCO ही केवळ एक प्रादेशिक संघटना नसून मध्य आशियावर राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रभाव प्रस्थापित करण्याचं माध्यम आहे. या संघटनेकडे केवळ वर्षातून एकदा करावयाची 'वारी' या दृष्टिकोनातून ना पाहता एक प्रदीर्घ आणि व्यापक प्रक्रिया म्हणून पाहिलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्य जाणून आहेत, मात्र त्यांच्या दूरदृष्टीला कुशल राजनयाची जोड मिळाली, तरच SCOच्या सदस्यतेचं सोनं होईल.......