हा ‘दस्तावेज’ कष्टाने पिचून जाणाऱ्या गरीब माणसांचा आहे... तो धडपडणाऱ्यांसाठी सदैव रस्ता दाखवत राहील!
लेखकाने आजूबाजूचा भोवताल आधुनिकरणाच्या नावाखाली कसा बदलत आहे आणि त्यातून परत माणसू कसा गुलाम होत आहे, याचीदेखील मांडणी केली आहे. म्हणजे सध्याचा माणूस बेकार कसा होत आहे, तो कर्जात, व्यसनात, वैफल्यात कसा अडकला आहे, याचे अनेक दाखले समोर येतात. त्यामुळे या कादंबरीला एक विशेष महत्त्व आहे.......