‘नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन’कडे ‘सरकारी मालमत्ता विकली, की भाड्याने दिली’ या शब्दच्छलाच्या पलीकडे जाऊन पहावे लागेल
या योजनेअंतर्गत महामार्ग, ४०० रेल्वे स्टेशन, १५० पॅसेंजर ट्रेन, पॉवर लाईन्स, गॅस पाईपलाईन, पॉवर जनरेशन स्टेशन, ऑईल पाईपलाईन, टेलिकॉम, खाणी, एअरपोर्ट, बंदरे, स्टेडियम हे पुढील ४ वर्षांत टप्प्याटप्प्याने भाड्याने दिले जाणार आहे व त्यातून सरकारला सहा लाख कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. यात खाजगी क्षेत्रालाही फायदा आहे. मालमत्ता कमी किमतीत भाड्यानं घ्यायची अन् नफा कमवायचा.......