महाराष्ट्रात सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी मतदान कुठे झालं?
उद्या महाराष्ट्रात काय होणार, याचे आडाखे, मनोरे, भाकितं आणि खात्र्या सर्व काही वर्तवून झालं आहे. जे काही व्हायचं ते उद्या होईलच. प्रसारमाध्यमांच्या भाकितांनुसार कदाचित सेना-भाजप पुन्हा सत्तेत येईलही. आणि समजा उलट झालं तर तेही नेहमीच्या प्रथेप्रमाणेच होईल. कारण प्रसारमाध्यमांच्या भाकितांपेक्षा निवडणूक निकाल बऱ्याचदा उलटे लागतात. पण निवडणूक आयोगाने मतदानाची जी टक्केवारी जाहीर केली आहे, ती काय सांगते?.......