स्त्रीत्वाची अनुभूती : रज:स्राव
मासिक पाळी व त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याचा प्रश्न हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणून वेळोवेळी स्त्री आरोग्याविषयी जागृती होणं गरजेचं आहे. उत्तम आरोग्य असणं हा केवळ हक्कच नाही तर ती प्रत्येकाची जबाबदारीसुद्धा आहे. शासनानेही शेवटच्या स्त्रीपर्यंत ही आरोग्यसेवा कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी कमी दरात उपलब्ध होणारी सॅनिटरी नॅपकिन्सची मशिन्स बसस्थानक, रेल्वे स्टेशन्स, विमानतळ, श.......