रिया चक्रवर्तीला ‘चेटकीण’ ठरवणारे आणि ‘सती’ देऊ पाहणारे उतावीळ लोक
सुशांतसिंगच्या मृत्यूप्रकरणी कुठलाही पुरावा, साक्ष किंवा सुनावणीविना रिया चक्रवर्तीला देशांतील लोकांनी, माध्यमांनी ‘खुनी’ ठरवून टाकल्यासारखं दिसतंय. एकविसाव्या शतकातील समाजात हे एक प्रकारचं ‘मध्ययुगीन न्यायालय’च आहे की काय, असं वाटू लागलं आहे. सुशांतच्या कुटुंबाचं दु:ख समजण्यासारखं आहे, पण जे लोक या प्रकरणात रियाच्या जीवावर उठलेत, ते नेमके कुठल्या थराला जाऊन पोहचलेत, याचा त्यांनी एकदा विचार करायला हवा.......