लेखांक चौथा : पाळीसाठी शाश्वत पर्याय - जैवविघटनशील पॅड्स, कापडी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सायुरी आणि सुरभी
  • चित्र - इंदावी पंडित
  • Mon , 12 September 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न आता तुझी ‘पाळी’ !Aata Tuzi Pali मासिक पाळी Menstrual Cycle

या चौथ्या भागात आम्ही पाळीच्या वेळी वापरायच्या शाश्वत साधनांबद्दल बोलणार आहोत. जैवविघटनशील पॅड्स (biodegradable pads), कापडी पॅड्स आणि मेन्स्ट्रुअल कप, ही साधनं नक्की काय स्वरूपाची आहेत, ती कशी वापरायची, त्यांचे फायदे-तोटे, त्यांची विल्हेवाट कशी लावायची, त्यांच्या किमती, या साधनांची एकमेकांशी तुलना इत्यादी विषय जाणून घेणार आहोत.

हा चौथा भाग ३१ मिनिटं ४९ सेकंदांचा आहे. चला, तर मग आमच्यासोबत…

अधिक माहिती :

) मेन्स्ट्रुअल कप : RusticArt, PeeSafe,* Sanfe,* StoneSoup*

) कापडी पॅड्स : Boondh,* EcoFemme, SochGreen, Allforasmile

३. जैवविघटनशील पॅड्स : HeyDay

(*ही साधनं आम्ही स्वतः वापरली नाहीयेत.)

 

 

 

 

 

.................................................................................................................................................................

सुरभी अर्जुनवाडकर

surabheearjun@bennington.edu

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा