पुस्तक-वेड्यांचे दोन प्रकार पाहण्यासारखे!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • When You Date A Book Lover आणि Every Book Lover Ever यांची पोस्टर्स
  • Fri , 13 December 2019
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो फिल्टर कॉपी Filter Copy व्हेन यू डेट अ बुक लव्हर When You Date A Book Lover एव्हरी बुक लव्हर एव्हर Every Book Lover Ever

‘फिल्टर कॉपी’ या नावाचं एक लोकप्रिय यूृट्युब चॅनेल आहे. पूर्णपणे तरुण वाचकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून हे चॅनेल चालवलं जातं. यावर रोज स्केचेस, गंमतीशीर व्हिडिओज, लेख, मीम्स, एकेक भागांचे वेगवेगळ्या विषयावरील एपिसोड, असं खूप काही पाहायला मिळतं. कामाचा कंटाळा आला असेल किंवा काही तरी चांगलं पाहायचं असेल किंवा आपल्या हाताशी असलेली पाच-दहा मिनिटं सत्कारणी लावायची असतील, अशा वेळी तुम्ही ‘फिल्टर कॉपी’वरील एखादा एपिसोड पाहू शकता. तुम्हाला फ्रेश वाटेल, तुमचा कंटाळा दूर होईल.

दर आठवड्याला काही लाख लोक ‘फिल्टर कॉपी’ हा चॅनेल त्यासाठीच तर पाहतात आणि महिन्याला काही कोटी. दर दिवशी हे चॅनेल पाहणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे.

या चॅनेलवरील ‘पुस्तक-वेड्यां’विषयीचे हे दोन एपिसोड.

पहिला एपिसोड - When You Date A Book Lover.

याला आत्तापर्यंत किती व्ह्यूज मिळाले असतील. काही कल्पना, अंदाज?

ती संख्या आहे, ५ कोटी, ७७ लाख, १ हजार एकशे सव्वीस

तर हा पहिला एपिसोड.

दुसरा एपिसोड - Every Book Lover Ever.

या एपिसोडमध्ये साक्षात प्रसिद्ध लेखक अमिष याने काम केलं आहे.

याला आत्तापर्यंत किती व्ह्यूज मिळाले असतील. काही कल्पना, अंदाज?

ती संख्या आहे, ३ लाख, ४५ हजार सहाशे पंचाहत्तर.

तर हा दुसरा एपिसोड.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......