२०१६मधील काही निवडक, महत्त्वाची आणि संग्राह्य पुस्तकं
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • २०१६मधील काही पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Tue , 03 January 2017
  • ग्रंथनामा Booksnama २०१६ मधील पुस्तकं Books in 2016 कथा Story कादंबरी Novel कविता Poem नाटक Drama ‌चरित्र Biography आत्मचरित्र Autobiography

मराठीमध्ये दरवर्षी तीन हजारापेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित होतात. त्यातील उपयुक्त, शैक्षणिक आणि बालसाहित्य यांची पुस्तकं वगळता इतर पुस्तकांची ही यादी. अशा प्रकारच्या याद्यांमध्ये कितीही प्रयत्न केला तरी काही त्रुटी राहून जातातच. तशा त्या या यादीतही राहिल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही या वर्षातल्या प्रकाशित पुस्तकांचा धांडोळा घेऊन ही यादी शक्य तितकी तटस्थपणे करण्याचा प्रयत्न केला असला तरी या यादीकडे ‘अक्षरनामा शिफारस’ म्हणूनच पाहायला हवे. यात काही राहून गेलेली पुस्तकं वाचकांना सुचवता येतीलच. ती त्यांनी जरूर सुचवावीत.

………………………..………………………..………………………..

काही निवडक पुस्तकं

चरित्र-आत्मचरित्रे-आठवणीपर

१. हवे पंख नवे – प्रेमानंद गज्वी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, २. दोंडाईच्याचा डॉक्टर – रवींद्रनाथ टोणगावकर, अनु. प्रशांतचंद्र पाटील, मनोविकास प्रकाशन, ३. गुरू गोविंदसिंह आणि शिखांच्या इतिहास कथा – डॉ. ब.ल. वष्ट, संपा. डॉ. जयंत वष्ट, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, ४. जनकवी पी. सावळाराम – मधु पोतदार, उदवेली बुक्स, ५. एका स्वरवेड्याची आनंदयात्रा – विदुर महाजन, उन्मेष प्रकाशन, ६. वेध नेहरू विचारविश्वाचा – संपा. किशोर बेडकीहाळ, शब्द पब्लिकेशन, ७. गणितयोगी- डॉ. श्रीराम अभ्यंकर, कविता भालेराव, राजहंस, ८. नितीशकुमार आणि बिहारचा उदय – अरुण सिन्हा, अनु. सविता दामले, मनोविकास, ९. सुन मेरे बंधु रे – एस.डी.बर्मन यांचे जीवनसंगीत – सत्या सरन, अनु. मिलिंद चंपानेरकर, रोहन, १०. जु – ऐश्वर्य पाटेकर, सकाळ प्रकाशन, ११. चंद्रमे जे अलांछन – अचला जोशी, मौज प्रकाशन गृह, १२. मन में है विश्वास – विश्वास नांगरे-पाटील, राजहंस, १३. गोपाळ गणेश आगरकर, अरविंद गणाचारी, अनु. पॉप्युलर प्रकाशन, १४. आणि मग एक दिवस - नसीरुद्दीन शहा, अनु. सई परांजपे, पॉप्युलर प्रकाशन, १५. युक्रांदचे दिवस – विजय दर्प, पद्मगंधा प्रकाशन, १६. शरद जोशी – शोध अस्वस्थ कल्लोळाचा – वसुंधरा काशीकर-भागवत, राजहंस, १७. अंगारवाटा- शोध शरद जोशींचा – भानू काळे, शेतकरी संघटना न्यास, १८. देह वेचावा कारणी – बाळासाहेब विखे-पाटील, राजहंस प्रकाशन

व्यक्तिचित्रे

१. देवाचे लाडके – विनय हर्डीकर, राजहंस, २. दरवळे इथे सुवास – अंबरीश मिश्र, राजहंस, ३. बाई – एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास – संपा. अंबरीश मिश्र, राजहंस

ललित

१. भुईरिंगण – रश्मी कशेळकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, २. कार्यमग्न – अनिल अवचट, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ३. वाडी-वस्ती – संपादक आल्हाद गोडबोले, डिंपल पब्लिकेशन, ४. लाईमलाइट – अच्युत गोडबोले, मनोविकास प्रकाशन, ५. थालियाची थाळी – संपा. पद्मजा फाटक-दीपा गोवारीकर, मौज प्रकाशन गृह, ६. माझे गाव, माझे जगणे – संपा. अरुण शेवते, ऋतुरंग प्रकाशन, ८. विनाशवेळा – हेन्री मिलर, अनुवाद – महेश एलकुंचवार, मौज प्रकाशन गृह

समीक्षा

१. महानगरी नाटकं (२०००-२०१०) नाट्यपरीक्षण – कमलाकर नाडकर्णी, संपा. राजीव नाईक, अक्षर प्रकाशन, २. ‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दल – संपा. अंजली सोमण, पद्मगंधा, ३. बालकांड-पोहरा – समीक्षा आणि समांतर समीक्षा – संपा. ह.मो.मराठे, प्रकाशक – ह.मो. मराठे, ४. स्त्री परिसंवादाचा इतिहास (महाराष्ट्राच्या मर्यादित १८५०-२०००) – डॉ. स्वाती कर्वे, अभिजित प्रकाशन, ५. साहित्य भाषा आणि समाज – मिलिंद बोकील, मौज प्रकाशन गृह, ६. मराठी कथा – मूल्य व ऱ्हास – जी. के. ऐनापुरे, ललित पब्लिकेशन, ७. हिंदू – समृद्धी की अडगळ? – संपा. दीपक कसाळे, प्रभाकर देसाई, अनिल जायभाये, बालाजी घारुळे, हरिती पब्लिकेशन्स, ८. रङ्गदर्शन – पुष्पलता राजापुरे-तापस, मौज प्रकाशन गृह

नाटक

१. रिंगणनाट्य – अतुल पेठे\राजू इनामदार, साधना प्रकाशन, २. इंदिरा – रत्नाकर मतकरी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ३. हॅम्लेट (डेन्मार्कचा युवराज) – विल्यम शेक्सपिअर, अनु. परशुराम देशपांडे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन

कादंबरी

१. विरंगी मी! विमुक्त मी! – अंजली जोशी, शब्द पब्लिकेशन, २. पांढरे हत्ती – रवींद्र शोभणे, विजय प्रकाशन, ३. द काउंट ऑफ माँटे क्रिस्टो – अलोक्झान्द द्यूमास, अनु. प्रणव सखदेव, डायमंड पब्लिकेशन, ४. नक्षी-दार – ओया बाय्दोर, अनु. जयस्री हरि जोशी, पॉप्युलर प्रकाशन, ५. तास वाजे झणाणा – अहमत हम्दी तानापिनार, अनु. जयश्री हरि जोशी, पॉप्युलर प्रकाशन, ६. अझीझ बे ची शोकांतिका – आयफर टंक, अनु. अरुणा श्री. दुभाषी, पॉप्युलर प्रकाशन, ७. स्कायस्क्रेपर्स – तहसीन युचेल, अनुवाद शर्मिला फडके, पॉप्युलर प्रकाशन, ८. सिद्धार्थ – हरमान हेसे, अनु. कमलेश सोमण, श्रीनिवास रामचंद्र वैद्य, ९. एक लघुकांदबरी आणि काही कविता – चिं. त्र्यं. खानोलकर, मौज प्रकाशन गृह

कथा

१. अनुवाद – आशा बगे, मौज प्रकाशन गृह, २. खिडक्या – सानिया, नाविन्य प्रकाशन, ३. शिट्टी – वंदना भागवत, डायमंड पब्लिकेशन्स, ४. मंटोच्या निवडक कथा – वसुधा सहस्रबुद्धे, विजय प्रकाशन, ५. अचंब्याच्या गोष्टी संपा. सुबोध जावडेकर, मधुकर धर्मापुरीकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ७, प्रतिभासंपन्न लेखक रस्किन बाँड (६ पुस्तकांची मालिका) – अनु. रमा हर्डीकर-सखदेव, नीलिमा भावे, रोहन , ८. अक्कलझाड (भाग १ व २) – मुकेश माचकर, इंद्रायणी प्रकाशन

कविता

१. सारे रान – इंद्रजित भालेरावची समग्र कविता – संपा. श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, २. समुद्रच आहे एक विशाल जाळं – कविता महाजन, राजहंस प्रकाशन, ३. स्वत: तल्या परस्त्रीचा शोध – सुजाता महाजन, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, ४. लढायला शिक – इंद्रजित भालेराव, मनोविकास प्रकाशन, ५. शहर आत्महत्या करायचं म्हणतंय – सुशीलकुमार शिंदे, ग्रंथाली, ६. फक्त मम म्हणा – वीरधवल परब, लोकवाङ्मय गृह, ७. भरून आलेले आकाश – द. भा. धामणस्कर, मौज प्रकाशन गृह, ७. पाऊसगाणी – मंगेश पाडगावकर, राजहंस प्रकाशन

सिनेमा

१. शेक्सपिअर आणि सिनेमा – विजय पाडळकर, मौज प्रकाशन गृह, २. बेस्ट ऑफ बॉलिवुड – यशवंत रांजणकर, परममित्र पब्लिकेशन्स

विनोदी

१. मुका म्हणे – मुकुंद टाकसाळे, साधना, २. बैठकीच्या लावण्या – शरद वर्दे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, २. सेकंड ओपिनियन – प्रशांत कुलकर्णी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

मुलाखती

१. ते आणि मी – राजु परुळेकर, नवचैतन्य प्रकाशन, २. प्रतीक्षा मंटोची – नरेंद्र मोहन, अनु. वसुधा सहस्रबुद्धे, विजय प्रकाशन

वैचारिक\संदर्भ

१. कालान्तर – अरुण टिकेकर, रोहन प्रकाशन, २. माझ्या विद्यार्थी मित्रांनो – स्व. यशवंतराव चव्हाण, रोहन प्रकाशन, ३. कोसळता गावगाडा – २०१५ – उल्का महाजन, शब्द पब्लिकेशन, ४. मुद्रणपर्व – दीपक घारे, परममित्र पब्लिकेशन्स, ५. नेहरूंची सावली – संपा. पी.व्ही.राजगोपाल, अनु.सविता दामले, राजहंस, ६. देरसू उझाला- व्लादिमीर अर्सेनीव, जयंत कुलकर्णी, राजहंस प्रकाशन, ७. राजीव गांधी त्या – एक अंतर्गत कट – फराझ अहमद, अनुवाद. अवधूत डोंगरे, रोहन प्रकाशन, ८. राजकारणातल्या खास चौघी – रोहिणी गवाणकर, इंडस सोर्स बुक्स, ९. राजकीय हत्या – पंकज कालुवाला, परममित्र पब्लिकेशन्स, १०. कहाणी चंपारण सत्याग्रहाची – जयंत दिवाण, अक्षर प्रकाशन, ११. तीन त्रिक दहा – उत्पल वनिता बाबुराव, राजंहस प्रकाशन, ११. मी का लिहितो – सआदत हसन मंटो यांचे लेख – संपादन व अनुवाद आकार पटेल, मराठी अनु. वंदना भागवत, सकाळ, १२. ग्रंथगप्पा – शरद गोगटे, मॅजेस्टिक, १३. कोकणची लोकसंस्कृती – ए.एम.टी.जॅक्सन, अनु. आसावरी उदय बापट, पद्मगंधा प्रकाशन, १४. सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स – सच्चिदानंद शेवडे, अभिजित प्रकाशन, १५. काश्मीर – वाजपेयी पर्व - ए.एस.दुलत व आदित्य सिन्हा, अनुवाद चिंतामणी भिडे, १६. उभं आडवं – राहुल कोसंबी, शब्द पब्लिकेशन, १७. लोकसत्ता अग्रलेख – गिरीश कुबेर, डायमंड पब्लिकेशन्स

काही महत्त्वाची पुस्तकं

चरित्र-आत्मचरित्रे-आठवणीपर

१. वेध नेहरू विचारविश्वाचा – संपा. किशोर बेडकीहाळ, शब्द पब्लिकेशन, २. गणितयोगी- डॉ. श्रीराम अभ्यंकर, कविता भालेराव, राजहंस, ३. नितीशकुमार आणि बिहारचा उदय – अरुण सिन्हा, अनु. सविता दामले, मनोविकास, ४. सुन मेरे बंधु रे – एस.डी.बर्मन यांचे जीवनसंगीत – सत्या सरन, अनु. मिलिंद चंपानेरकर, रोहन, ५. जु – ऐश्वर्य पाटेकर, सकाळ प्रकाशन, ६. गोपाळ गणेश आगरकर, अरविंद गणाचारी, अनु. पॉप्युलर प्रकाशन, ७. आणि मग एक दिवस - नसीरुद्दीन शहा, अनु. सई परांजपे, पॉप्युलर प्रकाशन, ८. अंगारवाटा- शोध शरद जोशींचा – भानू काळे, शेतकरी संघटना न्यास, ९. देह वेचावा कारणी – बाळासाहेब विखे-पाटील, राजहंस प्रकाशन

व्यक्तिचित्रे

१. देवाचे लाडके – विनय हर्डीकर, राजहंस, २. दरवळे इथे सुवास – अंबरीश मिश्र, राजहंस, ३. बाई – एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास – संपा. अंबरीश मिश्र, राजहंस

ललित

१. वाडी-वस्ती – संपादक आल्हाद गोडबोले, डिंपल पब्लिकेशन, २. थालियाची थाळी – संपा. पद्मजा फाटक-सुधा गोवारीकर, मौज प्रकाशन गृह, ३. माझे गाव, माझे जगणे – संपा. अरुण शेवते, ऋतुरंग प्रकाशन

समीक्षा

१. ‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दल – संपा. अंजली सोमण, पद्मगंधा, २. साहित्य भाषा आणि समाज – मिलिंद बोकील, मौज प्रकाशन गृह, ४. हिंदू – समृद्धी की अडगळ? – संपा. दीपक कसाळे, प्रभाकर देसाई, अनिल जायभाये, बालाजी घारुळे, हरिती पब्लिकेशन्स

कादंबरी

१. विरंगी मी! विमुक्त मी! – अंजली जोशी, शब्द पब्लिकेशन, २. तास वाजे झणाणा – अहमत हम्दी तानापिनार, अनु. जयश्री हरि जोशी, पॉप्युलर प्रकाशन, ३. स्कायस्क्रेपर्स – तहसीन युचेल, अनुवाद शर्मिला फडके, पॉप्युलर प्रकाशन, ४. एक लघुकांदबरी आणि काही कविता – चिं. त्र्यं. खानोलकर, मौज प्रकाशन गृह

कथा

१. अनुवाद – आशा बगे, मौज प्रकाशन गृह, २. खिडक्या – सानिया, नाविन्य प्रकाशन, ३. मंटोच्या निवडक कथा – वसुधा सहस्रबुद्धे, विजय प्रकाशन, ४, प्रतिभासंपन्न लेखक रस्किन बाँड (६ पुस्तकांची मालिका) – अनु. रमा हर्डीकर-सखदेव, नीलिमा भावे, रोहन प्रकाशन

कविता

१. सारे रान – इंद्रजित भालेरावची समग्र कविता – संपा. श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, २. समुद्रच आहे एक विशाल जाळं – कविता महाजन, राजहंस प्रकाशन, ३. भरून आलेले आकाश – द. भा. धामणस्कर, मौज प्रकाशन गृह, ४. पाऊसगाणी – मंगेश पाडगावकर

वैचारिक\संदर्भ

१. कालान्तर – अरुण टिकेकर, रोहन प्रकाशन, २. मुद्रणपर्व – दीपक घारे, परममित्र पब्लिकेशन्स, ३. देरसू उझाला- व्लादिमीर अर्सेनीव, जयंत कुलकर्णी, राजहंस प्रकाशन (संदर्भ), ४. तीन त्रिक दहा – उत्पल वनिता बाबुराव, राजंहस प्रकाशन, ५. ग्रंथगप्पा – शरद गोगटे, मॅजेस्टिक, ६. काश्मीर – वाजपेयी पर्व - ए.एस.दुलत व आदित्य सिन्हा, अनुवाद चिंतामणी भिडे, १६. उभं आडवं – राहुल कोसंबी, शब्द पब्लिकेशन, १७. लोकसत्ता अग्रलेख – गिरीश कुबेर, डायमंड पब्लिकेशन्स

काही संग्राह्य पुस्तकं

चरित्र-आत्मचरित्रे-आठवणीपर

१. वेध नेहरू विचारविश्वाचा – संपा. किशोर बेडकीहाळ, शब्द पब्लिकेशन, २. गणितयोगी- डॉ. श्रीराम अभ्यंकर, कविता भालेराव, राजहंस, २. गोपाळ गणेश आगरकर, अरविंद गणाचारी, अनु. पॉप्युलर प्रकाशन, ३. आणि मग एक दिवस - नसीरुद्दीन शहा, अनु. सई परांजपे, पॉप्युलर प्रकाशन, ४. देह वेचावा कारणी – बाळासाहेब विखे-पाटील, राजहंस प्रकाशन

व्यक्तिचित्रे

१. देवाचे लाडके – विनय हर्डीकर, राजहंस, २. दरवळे इथे सुवास – अंबरीश मिश्र, राजहंस, ३. बाई – एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास – संपा. अंबरीश मिश्र, राजहंस

ललित

१. वाडी-वस्ती – संपादक आल्हाद गोडबोले, डिंपल पब्लिकेशन, २. थालियाची थाळी – संपा. पद्मजा फाटक-सुधा गोवारीकर, मौज प्रकाशन गृह

समीक्षा

१. साहित्य भाषा आणि समाज – मिलिंद बोकील, मौज प्रकाशन गृह, २. हिंदू – समृद्धी की अडगळ? – संपा. दीपक कसाळे, प्रभाकर देसाई, अनिल जायभाये, बालाजी घारुळे, हरिती पब्लिकेशन्स

कादंबरी

१. विरंगी मी! विमुक्त मी! – अंजली जोशी, शब्द पब्लिकेशन, २. एक लघुकांदबरी आणि काही कविता – चिं. त्र्यं. खानोलकर, मौज प्रकाशन गृह

कथा

१. अनुवाद – आशा बगे, मौज प्रकाशन गृह, २. खिडक्या – सानिया, नाविन्य प्रकाशन, ३. मंटोच्या निवडक कथा – वसुधा सहस्रबुद्धे, विजय प्रकाशन, ४, प्रतिभासंपन्न लेखक रस्किन बाँड (६ पुस्तकांची मालिका) – अनु. रमा हर्डीकर-सखदेव, नीलिमा भावे, रोहन प्रकाशन

कविता

१. सारे रान – इंद्रजित भालेरावची समग्र कविता – संपा. श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, २. समुद्रच आहे एक विशाल जाळं – कविता महाजन, राजहंस प्रकाशन, ३. भरून आलेले आकाश – द. भा. धामणस्कर, मौज प्रकाशन गृह, ४. पाऊसगाणी – मंगेश पाडगावकर

वैचारिक\संदर्भ

१. कालान्तर – अरुण टिकेकर, रोहन प्रकाशन, २. मुद्रणपर्व – दीपक घारे, परममित्र पब्लिकेशन्स, ३. देरसू उझाला- व्लादिमीर अर्सेनीव, जयंत कुलकर्णी, राजहंस प्रकाशन (संदर्भ), ५. ग्रंथगप्पा – शरद गोगटे, मॅजेस्टिक

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......