‘ष्ट्र’चे स्पष्टीकरण अर्थात लिपिशास्त्रीय क्रांतीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल
पडघम - सांस्कृतिक
अरुण फडके
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 27 February 2019
  • पडघम सांस्कृतिक मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी मराठी लिपी देवनागरी लिपी कुसुमाग्रज

आज मराठी भाषा दिन विशेष . कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी व्याकरणकार, शुद्धलेखनासाठी सतत आग्रही असलेले अरुण फडके यांचा हा अभिनव लेख. त्यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ‘ष्ट्र’ या अक्षराची जी फोड व स्पष्टीकरण केले आहे, ते चिंतनीय आहे. मराठी युनिकोडच्या मर्यादेमुळे त्यांचा संपूर्ण लेख चार छायाचित्रांच्या माध्यमातून देत आहोत. 

...............................................................................................................................................................

 

 

 

...............................................................................................................................................................

लेखक अरुण फडके हे मराठी व्याकरणकार आहेत.

aphadake@yahoo.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......