‘काँग्रेसमुक्त भारता’ला पडलेली तीन खिंडारं आणि मराठी वर्तमानपत्रं
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • १२ डिसेंबरच्या काही मराठी वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स
  • Tue , 01 January 2019
  • पडघम देशकारण काँग्रेसमुक्त भारत Congressmukta Bharat भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi

११ डिसेंबर रोजी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि तिन्ही राज्यांत भाजपचा पराभव होऊन काँग्रस सत्तेचा दावेदार बनली. पुढच्या आठवडाभरात या तिन्ही राज्यांत काँग्रेसनं सरकार स्थापन केलं. ही केवळ मागच्या महिन्यातलीच नव्हे तर मागच्या वर्षांतली भारतीय राजकारणाच्या संदर्भातली एक महत्त्वाची घडामोड. या निवडणूक निकालाच्या मराठी वर्तमानपत्रांनी १२ डिसेंबर रोजी कशा हेडलाईन्स दिल्या, त्याची ही झलक.

.............................................................................................................................................

दै. सामना

दै. नवाकाळ

दै. देशोन्नती

दै. तरुण भारत

दै. ऐक्य

दै. देशदूत

दै. देशदूत (आवृत्ती दुसरी)

दै. दिव्य मराठी

दै. एकमत

दै. गावकरी

दै. केसरी

दै. लोकमत

दै. लोकसत्ता

दै. महानगर

दै. सकाळ

दै. प्रभात

दै. महाराष्ट्र टाइम्स

दै. नवशक्ती

दै. पुण्यनगरी

दै. पुढारी

दै. प्रहार

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......