अजूनकाही
गेल्या वर्षा-दीड वर्षांत भारतात अनेक जागतिक दर्जाचे शोध लावले गेले. अनेक महत्त्वाच्या विषयांचे उत्खनन करण्यात आले. अनेक कळीच्या विषयांवर मौलिक विचारमंथन घडून आणण्यात आले. त्याचबरोबर ठोशाला ठोशानं उत्तर या भारतीय संस्कृतीच्या आचारधर्माला अनुसरून काही प्रेमातिरेकानं ओथंबलेले फतवेही काढले गेले. त्यातील काहींचा हा वानोळा.
.............................................................................................................................................
थेट विषयावर येण्याआधी थोडीशी पूर्वझलक
सरसंघचालकांचा प्रेमातिरेकानं ओथंबलेला फतवा क्र. १
सरसंघचालकांचा प्रेमातिरेकानं ओथंबलेला फतवा क्र. २
फतवा क्रमांक तीन
या वर्षातल्या या महान शोधाची दखल नोबेल पुरस्कार समितीनं घ्यायला हवी होती. करंटे लेकाचे, त्यांना काही हे सुचलं नाही!
या वर्षातला दुसरा महान शोध. याचीही त्या करंट्या नोबेल पुरस्कार समितीनं दखल घेतली नाही.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांची माौलिक तारे‘तोड’
फतवा क्रमांक चार
एका भाजपनेत्याची शानदार ‘मुक्ताफळं’
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची शानदार ‘मुक्ताफळं’
केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा शोध. याचीही दुर्दैवानं आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली नाही.
हनुमान नेमका कोण होता, या विषयाचे नवे आद्य संशोधक
एकदा का साथ आली, की ती अशी येते!
भूमिका बदलली की, भाषेचा स्तरही बदलतो, तो असा!
एका भाजपनेत्यानं सत्याचा दाखवलेला भगभगीत आरसा
नाराज खडसेंचे खडेबोल
पालकमंत्री गिरीश बापट यांचं सत्यदर्शन
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment