अजूनकाही
अटल बिहारी वाजपेयी हे कवीही होते. त्यांनी संख्येनं कमी कविता लिहिल्या असल्या तरी त्या कवितांची चर्चा मात्र जास्त झाली. वाजपेयींच्या कविता या राष्ट्रभिमानी कवीच्या कविता आहेत. ‘मेरी इक्यावन कविताएँ’ या वाजपेयींच्या हिंदी कवितासंग्रहाचं प्रकाशन १३ ऑक्टोबर १९९५ रोजी नवी दिल्लीत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते झालं. या कवितांमधून वाजपेयींचं ज्वाजल्य देशप्रेम पाहायला मिळतं. तर या काही वाजपेयींच्या वाजपेयींच्याच आवाजात.
सुरुवातीला वाजपेयींच्या आयुष्याविषयी जाणून घेऊ.
कविता एक - एक नहीं दो नाहीं करो बिसों समझोते, पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा
कविता दोन - आये जिस जिस की हिंमत हो
कविता तीन - अमर राग है
कविता चार - आज सिंधू में ज्वार उठा है
कविता पाच - हिंदु तन मन, हिंदु जीवन
मराठीतील प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांनी वाजपेयींच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचं शिल्प तयार केलं. त्यानिमित्तानं त्यांचा अनुभव
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment