अजूनकाही
‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी मराठी पुस्तकांची परीक्षणे, त्यातील काही भाग किंवा संबंधित लेखकांच्या मुलाखती प्रकाशित होतात. जानेवारी २०१८ या महिन्यात ‘अक्षरनामा’वर आलेल्या पुस्तकांविषयी...
.............................................................................................................................................
1) तोपर्यंत साने गुरुजी नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतीलच - हेरंब कुलकर्णी
शिक्षकांसाठी साने गुरुजी - हेरंब कुलकर्णी, मनोविकास प्रकाशन, पुणे, मूल्य - १६० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4341
.............................................................................................................................................
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २) - रा. ना. चव्हाण, संपादक व प्रकाशक - रमेश चव्हाण, पुणे, मूल्य – ४५० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4340
.............................................................................................................................................
3) महेशच्या कविता पोस्टमॉडर्न आहेत, तर प्रसादच्या गोष्टी अस्स्ल देशी वाणाच्या गावठी दारूसारख्या - जयंत पवार
'चष्मांतरे' - महेशलीलापंडित, पार प्रकाशन, मुंबई, मूल्य - १६० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4338
.......
'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' - प्रसाद कुमठेकर, पार प्रकाशन, मुंबई, मूल्य - १८० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4339
.............................................................................................................................................
4) ‘बोरीभडकच्या चिकनमातीने वास्तवाचे भान आणले !’ – कल्पना दुधाळ
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4328
.............................................................................................................................................
5) ‘कहाणी पाचगावची’ ही फक्त एका गावाची गोष्ट नाही... - मिलिंद बोकील
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4345
.............................................................................................................................................
6) अँडरसनची विलक्षण दृष्टी साध्यासुध्या गोष्टींमध्ये साहस आणि अचाटपण शोधते - चैताली भोगले
‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Pashte
Thu , 02 August 2018
test
Sourabh suryawanshi
Tue , 05 June 2018
यात "च" कशासाठी? वाचली पाहिजेत अशी असती तर आवडलं असतं! उगीच नको तेथे हेकेकोर पणा करायचा. सर्व प्रकारच्या विचारधारेचे पुस्तकं वाचून जे मानवतेला पूरक आहेत ते विचार निवडण्याचे स्वातंत्र्य असुदे की वाचकांना!